नरेंद्र मोदींकडून सुब्रमण्यम स्वामींचा वापर सुरु- ओवैसी

खासदार असदुद्दीन ओवैसी
खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सुब्रमण्यम स्वामींचा वापर करत आहेत, त्यांनी तो करु देणं बंद केलं पाहिजे, असा सल्ला एमआयचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिला आहे. ते इंडिया टीव्हीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

कॅबिनेट दिल्यास ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच डोक्याला ताप ठरतील, त्यामुळे त्यांना इतर कामात व्यस्त ठेवलं जात असल्याचंही असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी म्हटलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या