जोधपूर | तुरुंगातून मी आता लवकरच बाहेर येणार असून आता अच्छे दिन येतील, असं आसाराम एका व्यक्तीला फोनवर सांगत असल्याची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो जोधपूर जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.
कैद्यांना एका महिन्यात 80 मिनिटांपर्यंत केवळ दोन नंबर्सवर बोलण्याची परवानगी दिली जाते, त्यामुळे आसाराम आपल्या साधकांशी बोलताना ही रेकॅार्डिग झाली असावी, असं जोधपूर केंद्रीय कारागृहाचे पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंह यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-दमानियांसोबत धक्कादायक प्रकार, ट्रेनमध्ये लिहलं असं काही…
-…म्हणून चीनने मोदींना एवढ्या छोट्या कपातून दिला चहा!
-25 कोटी रुपयांची बोली, दालमिया ग्रुपला मिळाला लाल किल्ला!
-चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची चुप्पी, डोकलामवर चर्चा नाही!
-गौतम गंभीरला संघाबाहेर कुणी बसवलं??? समोर आला मोठा खुलासा
Comments are closed.