Loading...

“हिंमत असेल तर माझं शिर धडापासून वेगळ करून दाखवा”

हैदराबाद | हिंमत असेल तर योगी आदित्यनाथ यांनी माझं शिर धडापासून वेगळ करून दाखवावं, असं आव्हान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दिलं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणामध्ये भाजपची सत्ता आल्यास ज्याप्रमाणे निजामाला पळवून लावलं, त्याचप्रमाणे ओवैसींना हैदराबादमधून पळवून लावू, असं वक्तव्य केलं होतं. त्याला प्रत्युत्तर ओवैसींनी दिलं आहे.

Loading...

योगींना आपला मतदारसंघ गोरखपूरची चिंता नाही. तेथे शेकडो मुलं आजाराने मरत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, असदुद्दीन ओवैसींचे लहान भाऊ अकबरुद्दीन ओवैसींनीही आमच्या 100 पिढ्या भारतात राहणार आहेत, असं म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“वक्त आ गया है खून का बदला खून से लेने का”; ‘उरी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

Loading...

-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

Loading...