मुंबई | जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलंय.
लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना गावागावात पोहचली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांनी या योजनेत अपार श्रम केले. तुम्ही या कष्टकऱ्यांच्या घामाची आणि श्रमाची चौकशी करणार काय?, असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय.
ही चौकशी राजकीय सुड बुद्धीने सुरु आहे. पण झाली तर होऊ द्या. हातच्या कंगणाला आरसा कशाला. अहवाल आल्यावर आघाडी सरकार तोंडावर आपटेल, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होईल, भाजपने घाबरून जाऊ नये- जयंत पाटील
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी करणार
“खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत त्यांच्या सूनबाईंना विचारा”
“तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही…”
Comments are closed.