देश

आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली | भाजप नेते आशिष शेलार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

आशिष शेलार अचानक पवारांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आशिष शेलार हे शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहे.

दरम्यान, आशिष शेलार नेमके कशासाठी पवारांची भेट घ्यायला आले आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच पवारांची भेट घेण्यासाठी शेलारांना दिल्ली का गाठावी लागली?, असा सवाल केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत”

मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?; किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; आज काय आहे किंमत???

‘शेतकरी आंदोलन फसवे, आता हे नाटक बंद झाले पाहिजे’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सरकारनं सुरक्षा काढली; मनसेनं स्थापन केलं स्वतःचं सुरक्षा पथक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या