Top News

‘तुमच्या कामाने महाराष्ट्राची मान उंचावली’; आशिष शेलारांकडून तेजस ठाकरेंचं तोंडभरून कौतुक

मुंबई | भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. तेजस ठाकरे यांनी महाराष्ट्राची मान उंचवण्याचं काम केलं असल्याचं शेलार यांनी म्हटलंय.

शेलार त्यांच्या ट्विटमध्ये लिहितात, “जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले..त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी “हिरण्यकेशी”प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!”

तेजस ठाकरे यांना सह्याद्रीच्या पर्वत रांगेत माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढलीये. आंबोली घाटाच्या हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणाऱ्या या माश्याचं नाव ‘हिरण्यकेशी’ असं ठेवण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेपूर्वी मिताली राजच्या टीमला धक्का, ‘ही’ खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

पक्षांतराच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली अन् लोकहिताची- पंकजा मुंडे

“कुणी कितीही आपटली तरी बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या