Top News

अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ

नवी दिल्ली | राज्य काँग्रेसच्या सध्या दिल्लीत बैठकांवर बैठका सुरु असून या बैठका अत्यंत वादळी ठरत असल्याचं सूत्रांकडून कळतंय. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची गच्छंती होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

नुकत्याच झालेल्या सर्व विधान परिषद निवडणुकांमध्ये पक्षांची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. याशिवाय पालघर लोकसभा निवडणुकीत घातलेला घोळ आणि पक्षांतर्गत मरगळ चव्हाणांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाणांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदासाठी बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

-मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे

-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!

-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन

-मेहबुबा मुफ्तींची नवी खेळी; लवकर थाटणार नवा संसार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या