अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेस पक्षात माझं कुणी ऐकत नाही!

मुंबई |  चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतचं अशोक चव्हाण यांचं फोन संभाषण व्हायरल झालं आहे.

या ऑडिओ क्लीपमध्ये काँग्रेस पक्षात माझं कुणी ऐकत नाही, मी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, असं म्हणत आहेत.

कार्यकर्त्याचं मनोबल राखणं हे आमचे काम आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेस सरसेनापती माघार घेणार का?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबिय मावळच्या मैदानात!

शिरोळे म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार…

महादेव जानकरांनी केलेत निवडणुकीच्या तोंडावर गौप्यस्फोट!

नाराज झालेले जानकर म्हणतात, पक्षातले लोक सोडून गेले तरी रासप पक्ष वाढत राहील

माढ्यातून सुभाष देशमुखांच्या मुलाचं नाव आघाडीवर; रणजितसिंह मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष