महाराष्ट्र मुंबई

“पीक विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याचा शिवसेनेचा निव्वळ स्टंट”

मुंबई | सरकार म्हणून आपलं कर्तव्य बजावण्यात शिवसेना सपशेल अपयशी ठरली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकलेली नाहीत. त्यामुळे पीक विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याचा शिवसेना निव्वळ ‘स्टंट’ करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याऐवजी मोर्चे काढून शेतकऱ्यांची सहानभूती मिळवण्याचा खटाटोप शिवसेना करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे.

पीक विम्याचा प्रश्न गंभीर आहे, फक्त मोर्चे काढून काहीही साध्य होणार नाही, असंही चव्हाण म्हणालेत.

दरम्यान, 17 जुलैला शिवसेनेच्या वतीने पीकविमा कंपन्याच्या कार्यालयावर इशारा मोर्चा काढणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसला ग्रहण; राजस्थान काँग्रेसमध्ये उभी फूट!

-आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या- प्रकाश आंबेडकर

-इशारा मोर्चा काढून समजलं तर ठीक नाही तर आमच्या पद्धतीने बघू- उद्धव ठाकरे

-जेव्हा शिवेंद्रराजे चंद्रकांत पाटलांंना भेटतात…

-…नाहीतर बाळासाहेब ठाकरे स्टाईल आंदोलन करेन; ‘या’ नेत्याचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या