भाजपमुळे संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे- अशोक चव्हाण

अमरावती | केंद्रातील भाजप सरकारमुळे संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते अमरावतीत बोलत होते.   

भारतात सध्या संविधान संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे, असही अशोक चव्हाण यांनी म्हटलंं आहे.  

देशात मनुस्मृती लादली जात आहे अशी टीकाही त्यांनी केली. संविधानाची वीण घट्ट बांधण्यासाठी देशात काँग्रेसचा पर्याय आहे, असं अशोक चव्हाण बोलले आहेत.

दरम्यान, 4 ते 9 डिसेंबर या कालावधीत  होणारी जनसंघर्ष यात्रा आज अमरावती जिल्ह्यात होती.

महत्वाच्या बातम्या-

-दुष्काळग्रस्तांना मदत करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नाही- धनंजय मुंडे

-भाजप सरकार संविधानविरोधी आहे- शरद पवार

-राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत- प्रकाश आंबेडकर

-‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजेंच्या समर्थकांची तोडफोड

-मला असली घाणेरडी गोष्ट करायची नाही; राखी सावंतनं लग्न मोडलं!

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या