Top News

…तर निवडणूका देवाच्या भरवशावर लढवाव्या लागतील- अशोक चव्हाण

औरंगाबाद | सगळीकडे काँग्रेसची यंत्रणा मजबूत झाली पाहिजे, नाहीतर निवडणूका देवाच्या भरवशावर लढाव्या लागतील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी बुथ कमिट्या गठीत करण्याचे आदेश देशभरातील संपुर्ण राज्यांना दिले आहेत त्यामुळे बुथ कमिट्यांचा विषय व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

निवडणुकीत नवरदेव कोणताही असुद्या, पक्षांनी त्याला उमेदवारी दिली की त्याला निवडून आणण्याची प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-महानगरपालिकेच्या कार्यक्रमातही भाजप राजकारण करत आहे!

-उपराष्ट्रपतीच्या स्वागतासाठी थांबलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक!

-फडणवीसांसोबत उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणं पवारांनी टाळलं

-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण

-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या