औरंगाबाद | पक्षात इच्छुकांची संख्या फार वाढली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून तब्बल 57 उमेदवार इच्छुक आहेत, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
काही लोकसभा मतदारसंघात कुठे दोन तर कुठे तीन-चार नावे आली आहेत, असंही चव्हाण म्हणाले.
ज्यांच्यात निवडणुक जिंकण्याची क्षमता आहे, त्यांनाच काँग्रेस उमेदवारी देणार आहे असंही सांगायला अशोक चव्हाण विसरले नाहीत.
दरम्यान, सध्या लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनील गायकवाड खासदार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, व्याजासकट केली परतफेड
-मी भारतरत्न सन्मानाच्या कितपत योग्य, मला माहित नाही- प्रणव मुखर्जी
–“राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल”
-काँग्रेसचा ‘उमेदवारी पॅटर्न’ अशोक चव्हाणांनी सांगितला, म्हणाले…!
–आलाय तर संसदेत हजेरी लावून या; पवारांचा उदयनराजेंना सल्ला