मुंबई | निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता हाच उमेदवार निवडीचा काँग्रेसचा पॅटर्न असेल, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
ज्यांच्यात जिंकण्याची सामर्थ्य आहे, अशा लोकांनाच काँग्रेस उमेदवारी देणार आहे, असंही चव्हाण म्हणाले आहेत.
लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची नावे केंद्रिय निवडणुक समितीकडे पाठवली आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, लवकरच निर्णय होईल आणि दोन्ही पक्षांच्या वतीने अंतिम घोषणा केली जाईल, असंही चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
–आलाय तर संसदेत हजेरी लावून या; पवारांचा उदयनराजेंना सल्ला!
–पायाखालची जमीन सरकल्यानंच ‘त्यांनी’ हे मत मांडलं- देवेंद्र फडणवीस
–राष्ट्रवादी म्हणते, युतीसाठी भाजप-शिवसेना रोज एकमेकांना प्रपोज करते!
–विंक सिननंतर आता प्रिया वारियरचा ‘Kissing Scene’ व्हायरल!
-…तर आम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाहीत- प्रकाश आंबेडकर