बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकार म्हणजे एक फसलेला प्रयोग होता”

मुंबई | लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडणार आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

मोदी सरकार म्हणजे एक फसलेला प्रयोग होता. या एकपात्री प्रयोगामुळे देशाचे मोठे वाटोळे झाले, असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनता सत्ता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रोजगार हमी योजनेतून दुष्काळग्रस्तांना काम मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी Amazon विरोधात तक्रार दाखल

-मृत्यूनंतर काय होतं? जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्याने केली आत्महत्या

-आदिती राव हैदरीने ‘या’ कारणामुळे तिचे नाव गुगलवर शोधणं केलं बंद

-“नानाला बाॅलीवूडमध्ये काम मिळावे यासाठी क्लीन चिट मिळाल्याच्या अफवा”

-क्रिकेट सामनानिश्चिती हे सगळ्यात ‘स्वच्छ काम’- दाऊद इब्राहिम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More