बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘RSS’चा राष्ट्रनिर्मितीशी काय संबंध?- अशोक चव्हाण

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय?, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

नागपूर विद्यापीठाने कला शाखेच्या दुसऱ्या वर्षांतील अभ्यासक्रमात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे राष्ट्रनिर्मितीमधील योगदान’, असा विषय समाविष्ट केला आहे. यावर अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे.

१९४२चे चलेजाव आंदोलन हाणून पाडण्याकरता ब्रिटिशांना केलेली मदत हे संघाच्या देशविरोधी कारवायांचे प्रतीक आहे, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिक्षण क्षेत्राचा उपयोग संघ विचारधारेचा प्रसार करण्यासाठी केला जात आहे हे निंदनीय आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी संघावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“सुजय विखेंनी निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली”

-विधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?

-विधानसभा लढण्याबाबत सुरेखा पुणेकर यांची मोठी घोषणा

-‘आषाढीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीच्या ‘पांडुरंगाच्या’ हातात भगवी पताका’

-न्यूझीलंडला पहिला धक्का; अवघ्या एका धावेवर एक बाद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More