नागपूर महाराष्ट्र

देशात केव्हाही आणीबाणी लादली जावू शकते!

नांदेड | 2019 च्या विधानसभेचं गणित कोणीही मांडू नका, कारण देशात केव्हाही आणीबाणी लादली जाईल, असं म्हणत कामाला लागण्याचं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. नांदेडमधील लोहा येथे ते बोलत होते.

पालिका, विधानसभा ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरं जा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

लोहा मतदारसंघात स्वाभिमान राहिला नाही. मुलभूत प्रश्न तसेच राहिले. ‘सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता‘ हे समीकरण झाले आहे. तत्वशुन्य व कपड्यांसारखे पक्षबदलू लोकप्रतिनिधी तयार होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-जीएसटी कायदा चुकीचा नाही, हे सांगताना आम्हाला घाम फुटतो!

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी

-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या