नागपुर | मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचे संकेत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
अशोक चव्हाण नागपुरमध्ये सोमवारी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला आघाडीत घेण्यात पक्षात मतभिन्नता होती. पण आता मत परिवर्तन झालं असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गरज भासल्यास आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचा आक्षेप नसल्यास काँग्रेस मनसेला आघाडीत घेण्यात सकारात्मक आहे, असंही चव्हाण म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयचा मोठा निर्णय; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी सोपवली ‘या’ माजी खेळाडूकडे
-इम्तियाज जलील यांची खासदारकी धोक्यात?
-राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचं कलम लावा असं म्हटलंच नाही; चंद्रकांत पाटलांचं घुमजाव
-“जो निवडणूक हरलाय त्यालाही शंका आणि जो जिंकलाय त्यालाही शंका मी जिंकलो कसा??”
–…तर भारतीय संघ न्यूझीलंडशी एकही चेंडू न खेळता थेट फायनलमध्ये जाईल!
Comments are closed.