अश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर

अश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर

नवी दिल्ली | भारताने आॅट्रेलियाविरुध्दच्या पहिला कसोटीत दणदणीत विजय मिळवला. मात्र रोहित शर्माला कंबरदुखीचा तर अश्विनला पोटाचा त्रास होऊ लागल्याने या दोघांनाही दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली आहे. 

दुसरा कसोटी सामना पर्थ येथील आॅप्टस या मैदानावर रंगणार आहे. यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे.

यावरुन असे दिसते की पृथ्वी शाॅ नंतर भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. 

दरम्यान, पृथ्वी शॉही अजून दुखापतीतून सावरला नाहीये. अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ३१ धावांनी पराभव करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

-काँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट

-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???

-निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले!

-‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….

Google+ Linkedin