बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अ‌ॅड. असिम सरोदे आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदा व सामाजिक न्यायाचे प्रश्न मांडणार

मुंबई | जेष्ठ वकील आणि मानवी हक्कासाठी लढा देणारे अ‌ॅड. असिम सरोदे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदा व सामाजिक न्यायाचे प्रश्न मांडण्याची मोठी संधी मिळाली आहे. 

संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीसाठी ते जेनेव्हा, स्विझर्लंड येथे जात आहेत. ही बैठक 4 मार्चपासून सुरु होणार आहे.

वकीलीसोबतच समाजासाठी झटत त्यांनी अनेक अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. तसेच त्यांनी कायदाक्षेत्रातील धोरणात्मक पातळीवर भरीव काम केलं आहे.

दरम्यान,  कायद्याचा आधुनिक अन्वयार्थ मांडणाऱ्या देशातील निवडक विधी तज्ञांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द पाळला!

राज्य सरकारचा मोठा निर्णय, धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू

-नांगरे पाटलांनी केली नाशिकमध्ये एन्ट्री, सहकाऱ्यांनी केलं जोरदार स्वागत

काँग्रेस-राष्ट्रवादीचं प्रकाश आंबेडकरांना जाहीर पत्र, पत्रात लिहितात…

‘तम्मना भाटिया आणि विराटच्या अफेअरच्या चर्चा, त्यावर तमन्ना म्हणते…..!’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More