पवार vs पवार सामना झालेल्या ‘त्या’ 40 जागांचा निकाल काय लागला?

Assembly Election Result 2024 NCP | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. तर, महाविकास आघाडीला 50 च्या वरही आकडा गाठता आला नाही. मविआचा खूप दारुण पराभव या विधानसभेत झालाय. तर, अजित पवार गटाने अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला होता.या लढतीत अजित पवार गटाला बहुतांश ठिकाणी विजय मिळाला आहे. त्या एकूण 40 जागांचा निकाल काय लागला, ते पाहुयात. (Assembly Election Result 2024 NCP )

‘त्या’ 40 जागांचा निकाल

  1. अणुशक्ती नगर –  सना मलिक विजयी (अजित पवार गट)
  2. श्रीवर्धन आदिती तटकरे विजयी (अजित पवार गट)
  3. जुन्नरमध्ये – अतुल बेनकेंविरोधात सत्यशील शेरकर मात्र विजयी अपक्ष उमेदवार
  4. आंबेगाव-  दिलीप वळसे पाटील विजयी (अजित पवार गट)
  5. शिरूर –  ज्ञानेश्वर कटके विजयी (अजित पवार गट)
  6. इंदापुरात दत्तात्रय भरणे विजयी (अजित पवार गट)
  7. बारामती- अजित पवार विजयी (Assembly Election Result 2024 NCP )
  8. पिंपरी- अण्णा बनसोडे विजयी (अजित पवार गट)
  9. वडगाव शेरी- सुनील टिंगरेंविरोधात बापूसाहेब पठारे- पठारे विजयी (शरद पवार)
  10. हडपसर- चेतन तुपे विजयी (अजित पवार गट)
  11. अकोले-  किरण लहामटे विजयी (अजित पवार गट)
  12. कोपरगाव-  आशुतोष काळे विजयी (अजित पवार गट)
  13. पारनेर –  काशीनाथ दाते विजयी (अजित पवार गट)
  14. नगर –  अभिषेक कळमकर विजयी (शरद पवार गट)
  15. माजलगाव –  प्रकाश सोळंके विजयी (अजित पवार गट)
  16. बीड – संदीप क्षीरसागर विजयी (शरद पवार गट)
  17. आष्टी-   बाळासाहेब आजबे विजयी (शरद पवार गट)
  18. परळी –  धनंजय मुंडे विजयी (अजित पवार गट)
  19. अहमदपुर –  बाबासाहेब पाटील विजयी (अजित पवार गट)
  20. उदगीर-  संजय बनसोडे विजयी (अजित पवार गट)
  21. माढा –  अभिजीत पाटील विजयी (शरद पवार गट)
  22. मोहोळ –   राजू खरे विजयी (अजित पवार गट)
  23. फलटण-   सचिन पाटील विजयी (शरद पवार गट)
  24. वाई –  मकरंद पाटील विजयी (अजित पवार गट)
  25. चिपळूण- शेखर निकम विजयी (अजित पवार गट)
  26. चंदगड- राजेश पाटील विरुद्ध नंदिता बाभूळकर (अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील विजयी)
  27. कागल – हसन मुश्रीफ विजयी (अजित पवार गट)- विरुद्ध समरजित घाटगे
  28. इस्लामपुर-  जयंत पाटील विजयी (शरद पवार गट) विरुद्ध निशिकांत पाटील
  29. तासगाव-  रोहित पाटील विजयी (शरद पवार गट) विरुद्ध संजय पाटील
  30. सिंदखेडराजा- अजित पवार गटाचे मनोज कायंदे विजयी
  31. मोर्शी-  देवेंद्र भुयार विरुद्ध गिरीश कराळे (भाजपचे उमेश यावलकर विजयी)
  32. तुमसर- राजू कारेमोरे विजयी (अजित पवार गट)- विरुद्ध चरण वाघमारे
  33. अहेरी-  धर्मरावबाबा आत्राम विजयी (अजित पवार गट)-विरुद्ध भाग्यश्री आत्राम
  34. पुसद- इंद्रनील नाईक विजयी (अजित पवार गट) -विरुद्ध शरद मैंद
  35. वसमत – राजू नवघरे विजयी (अजित पवार गट)- विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर
  36. येवला-  छगन भुजबळ विजयी (अजित पवार गट)- विरुद्ध माणिकराव शिंदे
  37. सिन्नर- माणिकराव कोकाटे विजयी (अजित पवार गट) विरुद्ध उदय सांगळे
  38. दिंडोरी- नरहरी झिरवळ विजयी (अजित पवार गट) – विरुद्द सुनीता चारोसकर
  39. शहापुर दौलत दरोडा विजयी (अजित पवार गट) विरुद्ध पांडुरंग बरोरा
  40. मुंब्रा कळवा-  जितेंद्र आव्हाड विजयी (शरद पवार गट) विरुद्ध नजीब मुल्ला

News Title –  Assembly Election Result 2024 NCP

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?, पाहा संपूर्ण आकडेवारी

आज ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ, देवी लक्ष्मी आर्थिक अडचणी करणार दूर!

मोठी बातमी! अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार विजयी, राम शिंदेंचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘या’ कारणांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला!