Top News

…तर तुम्हांला मुस्लिमांनाच मत द्यावं लागेल!

हैदराबाद | भारतामध्ये धर्मनिरपेक्षता जिवंत ठेवायची असेल तर तुम्हांला तुमच्या मुस्लिम उमेदवारालाच मत द्यावं लागेल, असं एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

मला तुम्हांला सांगायचं आहे की, धर्मनिरपेक्षता टिकवायची असेल तर हक्कांसाठी भांडा आणि मुस्लिम उमेदवारालाच मत द्या, असं ते म्हणाले.

मुस्लिम जर सत्तेत आले तर धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ताकदवान बनेल, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मंत्रिमंडळातील खातेवाटपावर मी नाराज होते; पंकजा मुंडेंचा खुलासा!

-‘दबंग 3’ नको रे बाबा ; सलमानला चाहत्यांचा सल्ला

-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!

-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी

-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या