Top News

हिम्मत असेल तर मोदींनी हैदराबादमध्ये मला हरवून दाखवावं!

हैदराबाद | 2019 च्या निवडणुकीमध्ये माेदी आणि शहांनी हैदराबादमध्ये निवडणूक लढवून दाखवावी आणि मला हरवावं, असं आव्हान एमआयएमचे अध्यक्ष असदु्द्दीन ओवेसी यांनी केलं आहे.

तसंच काँग्रेस आणि भाजप जरी एकत्र आले तरी हैदराबादमध्ये मला ते हरवू शकत नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान ओवेसीच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असून हैदराबादमध्ये निवडूण येण्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. मात्र त्यांनी केलेलं ओपन चॅलेज कोण स्वीकारतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-दानवेंची जाहीरातबाजी; शाळेचे वह्या-पुस्तकही सोडले नाहीत!

-मराठ्यांना आरक्षण देणं आमच्या हातात नाही!

-…तर स्वबळावर निवडणूक लढवू- विश्वजित कदम

-शत्रुघ्न सिन्हांचा मोदीवर हल्लाबोल; पोस्टर-बॅनर्स लावूनच गाजावाजा केला!

-…म्हणून आम्हाला कर्नाटकमध्ये अपयश आलं- येडीयुरप्पा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या