नवी दिल्ली | प्रियांका गांधी यावेळी पंतप्रधान होणार, असं भाकीत नवीन खन्ना या ज्योतिषाने केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे भाकीत आता केलेलं नसून 2004 मध्येच केलं होतं.
खन्ना यांनी प्रियांका गांधी वयाच्य 47 व्या वर्षी पंतप्रधान होतील, असं भाकीत केलं होती. प्रियांकांनी 47 व्या वर्षीच राजकारणात प्रवेश केल्यानं त्यांची भविष्यवाणी खरी ठरते का, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही खन्ना यांनी भाकीत केलं होतं. मोदी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करतील असं भाकीत त्यांनी केलं होतं. विशेष म्हणचे ते खरं ठरलं.
दरम्यान, ज्योतिष्याने केलेली भाकीते नेहमी खरी ठरतातच असं नाही. त्यामुळे खन्ना यांच्या भाकीतावर किती विश्वास ठेवावा हे लोकांनी ठरवावं.
महत्वाच्या बातम्या-
-विद्यार्थिंनीवर पैसे उधळणारा पोेलीस व्हायरल, प्रजासत्ताक दिना दिवशीची घटना
-“शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतकी का घाबरते?”
-अबब…सुपरमॅनलाही लाजवेल असा हार्दिक पांड्याचा झेल, विराटही झाला अवाक
-बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ नाईलाजाने देण्यात आला- असदुद्दिन ओवैसी
-भाजप सेनेची अशीही युती, हे दोघ नेते होणार व्याही-व्याही