Top News

…म्हणून 9 ऑगस्टला मुंबईत मराठा आंदोलन होणार नाही

मुंबई | मराठा आरक्षणासाठी संपुर्ण राज्यभरात 9 तारखेला आंदोलन होणार आहे. मात्र, मुंबईमध्ये मोर्चा निघणार नाही, असा निर्णय सकल मराठा समाज नवी मुंबई समन्वय समितीने घेतला आहे.

मागील वेळी मुंबईत झालेल्या अांदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यात एकाचा मृत्यू झाला होता, यावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान, नवी मुंबई ही आगरी समाजाच्या त्यागावर उभी असून आगरी कोळी आणि आमचे अतिशय चांगले संबंध आहेत. तसंच मुंबईचं वातावरणही संवेदनशील आहे. त्यामुळे इथं आंदोलन होणार नाही, असं समितीने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-वाळू माफियांची दादागिरी; तहसिलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

-पैशासाठी केले सख्ख्या काकीनेच पुतण्याचं अपहरण

-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड

-वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?

-‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या