देश

अटल बिहारी वाजपेयींना नेमका कोणता आजार आहे?

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला आहे.  

अटल बिहारींना नेमका कोणता त्रास आहे?

अटल बिहारी वाजपेयींना किडनी संसर्ग झाला आहे. त्यांना छातीदुखीचा त्रासही जाणवत आहे. तसेच मूत्र संसर्गाचा त्रासही त्यांना होत आहे. गेल्या 66 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या सर्व आजारांशिवाय वाजपेयींना मधुमेह अर्थात डायबिटीजचा त्रास आहे. त्यांची एकच किडनी काम करत आहे. 2009 सालापासून ते आजारी असून त्यांना स्मृतीभ्रंशाचा झटका आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-…त्यांना फक्त एकदाच भाषण करताना पाहण्याची इच्छा आहे!

-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या