बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाणून घ्या अटल बिहारी वाजपेयींवर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार…

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. एम्स रुगणालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांच्यावर राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

तत्पूर्वी शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव सकाळी 6 ते 9 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 1 दरम्यान पार्थिव भाजप केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येईल. 

दरम्यान, दुपारी 1 ते दीड वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी राजघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

महत्त्वाच्या बातम्या-

-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात किती संपत्ती?, वाचून आश्चर्यचकीत व्हाल…

-अटल बिहारी वाजपेयींच्या निधनावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

-अटलजींच्या मृत्युमुळे देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

-अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेलं ते पत्र मोदींसाठी डोकेदुखी ठरलं होतं!

-भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More