Top News

अटल बिहारी वाजपेयींचं मेडिकल बुलेटीन जारी, काय म्हटलंय या बुलेटीनमध्ये???

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून एम्सनं हे बुलेटीन प्रसिद्ध केलं आहे. 

एम्सच्या मेडिकल बुलेटीनमध्ये काय म्हटलंय?

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती पहिल्यासारखीच आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 

लवकरच आणखी एक बुलेटीन येणार-

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यासाठी एम्स प्रशासनाकडून लवकरच एक नवं बुलेटीन देण्यात येणार आहे. अटल बिहारींच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी सगळ्यांचं या बुलेटीनकडे लक्ष लागलंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती

-शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

-राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवे- राष्ट्रपती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या