नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर स्मृथीस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्तक मुलगी नमिताने त्यांना मुखाग्नी दिला.
9 आठवड्यांपासून उपचार घेत असलेल्या अटलजींची काल प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर आज सकाळपासून त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
अटलजींच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती. अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे, अशा घोषणा दिल्या जात होत्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत अटलजींना अखेरचा निरोप देण्यात आला.
पाहा व्हीडिओ-
महत्त्वाच्या बातम्या-
-…आणि एक महाकाव्य संपले; राज ठाकरेंनी वाहिली व्यंगचित्रातून श्रद्धांजली!
-अटलजींच्या प्रेमामुळंच मी राजकारणात आलो- धर्मेंद्र
-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!
-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक
-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला
Comments are closed.