Top News

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

गेल्या 9 आठवडयांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वाजपेयींवर उपचार सुरु आहेत. 24 तासांपासून त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचं एम्सच्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, वाजपेयी 2009 पासून अंथरुणाला खिळले आहेत. त्यांना स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे. या आजारामध्ये वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होत जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

-राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवे- राष्ट्रपती

-अॅट्रॉसिटीच्या खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा!

-हिना गावित हल्ला प्रकरण; 18 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर

-भाजपला जसं सत्तेवर आणलं तसं खाली पण खेचू; भाजप खासदाराचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या