Top News

अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात त्यांची संपत्ती कुणाच्या नावे होणार?

नवी दिल्ली | अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे 59 लाख रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीचं वारसदार कोण हे ठरवणारं अटलजींचं मृत्यूपत्र अद्याप समोर आलेलं नाही. 

अटलजींनी आपली मैत्रिण राजकुमारी कौल यांची मुलगी नमिताला दत्तक घेतलं होतं. त्यामुळे हिंदू वारसा हक्क कायद्यानूसार नमिता आणि त्यांचे पती रंजित भट्टाचार्य अटलजींच्या संपत्तीचे वारसदार असतील. 

अटलजींच्या संपत्तीमध्ये 30 लाख 99 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोनं चांदी आहे. 28 लाख रुपयांची घर तसेच जमीन आहे. ही संपत्ती नमिता यांच्या नावे होऊ शकते. 

महत्त्वाच्या बातम्या-

-जाणून घ्या अटल बिहारी वाजपेयींवर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार…

-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात किती संपत्ती?, वाचून आश्चर्यचकीत व्हाल…

-अटल बिहारी वाजपेयींच्या निधनावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

-अटलजींच्या मृत्युमुळे देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

-अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेलं ते पत्र मोदींसाठी डोकेदुखी ठरलं होतं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या