Top News

अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात किती संपत्ती?, वाचून आश्चर्यचकीत व्हाल…

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी संध्याकाळी निधन झालं. आयुष्यभर साधी राहणी असलेल्या या व्यक्तीची संपत्ती ऐकून आश्चर्यचकीत व्हायला होईल. 

अटल बिहारी यांच्या पश्चात 59 लाख रुपयांची संपत्ती आहे. 2004 साली अटलजींनी लखनऊमधून निवडूक लढवली होती. तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या संपत्तीचं विवरण जाहीर केलं होतं. 

1987 साली अॉल बिहारींना किडनीच्या आजारानं ग्रासलं होतं. तेव्हा खुद्द राजीव गांधी यांनी त्यांच्या अमेरिकेतील उपचाराचा खर्च केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अटल बिहारी वाजपेयींच्या निधनावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

-अटलजींच्या मृत्युमुळे देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

-अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेलं ते पत्र मोदींसाठी डोकेदुखी ठरलं होतं!

-भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

-‘हे’ गाणं अटल बिहारी वाजपेयींना अधिक जवळचं वाटायचं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या