Top News

अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेलं ते पत्र मोदींसाठी डोकेदुखी ठरलं होतं!

नवी दिल्ली | 2002 साली तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरात दंगलीवरुन राजधर्माची आठवण करुन दिली होती. वाजपेयींचे ते पत्र अजूनही मोदींसाठी डोकेदुखी ठरत आहे. 

गुजरात दंगलीनंतर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतानाही वाजपेयींनी मोदींना राजधर्माची आठवण करुन दिली होती. जात, वर्ण किंवा धर्माच्या आधारे भेदभाव व्हायला नको, असं वाजपेयींनी म्हटलं होतं.

दंगलीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमधील नागरिक पुन्हा त्यांच्या घरी परतायला घाबरत आहेत. या नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

-‘हे’ गाणं अटल बिहारी वाजपेयींना अधिक जवळचं वाटायचं!

-अटलजींच्या निधनाचं वृत्त; दूरदर्शननं मागितली माफी

-नवाजु्द्दीन सिद्धीकीच्या ‘मंटो’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

-…म्हणून रणवीर-दीपिकाच्या लग्नात मोबाईल नेण्यास बंदी!

-अटल बिहारी वाजपेयींना नेमका कोणता आजार आहे?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या