देश

अटलजींच्या अस्थीकलश दर्शनावेळी भाजप मंत्र्यांचा हास्यविनोद, व्हीडिओ व्हायरल

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात भाजपच्या दोन मंत्र्यांच्या मज्जा मस्तीचा व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमुळे भाजपच्या मंत्र्यांवर सर्व स्तरावरून टीका होत आहे. 

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये अटलजींच्या अस्थीकलशचे दर्शन घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे मंत्री अजय चंद्राकर, राष्ट्रीय महासचिव सरोज पांडेय आणि मंत्री बृजमोहन अग्रवाल गप्पा करत हास्यकल्लोळ करताना दिसत आहेत.

दरम्यान, यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांना इशारा केल्यावर ते शांत झाले, असा हा व्हीडिओ आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘मुंगळा’ नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला, हेलनला टक्कर देणार ‘ही’ अभिनेत्री

-रिलायन्सनं दाखवलं औदार्य; केरळवासियांना केली मोठी मदत

-पुराचं पाणी ओसरतंय तोच केरळवासियांसमोर ‘हे’ भयानक संकट

-केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन; पाहा किती मदत केली!

-अटलजींच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला 1 वर्षांचा तुरुंगवास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या