नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या संबंधीत व्यक्तींकडून त्यांचे अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. त्यातील हा एक किस्सा आरएसएसचे माजी प्रसारक संतोष मिश्रा यांनी सांगितला आहे.
वाजपेयी पंतप्रधान असताना एकदा त्रिकूटमध्ये नाना देखमुख यांनी सुरू केलेला ग्राम विकास कार्यक्रम बघण्यासाठी आले होते. तेव्हा तेथील एका पाचवीतील मुलीने त्यांना तुम्ही लग्न का केलं नाही?, असा प्रश्न केला.
त्या मुलीच्या प्रश्नावर वाजपेयी जोरात हसले आणि ‘कोणी मिळालीच नाही’ असं उत्तर त्यांनी दिलं. त्यांच्या या उत्तराने सर्वजण खळखळून हसले.
महत्त्वाच्या बातम्या-
-मित्रांशी खुन्नस अन् अटलजी बुडता-बुडता वाचले…
-वाजपेयींनी कधीही कुणावर सूड उगवला नाही!
-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात त्यांची संपत्ती कुणाच्या नावे होणार?
-जाणून घ्या अटल बिहारी वाजपेयींवर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार…
-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात किती संपत्ती?, वाचून आश्चर्यचकीत व्हाल…
Comments are closed.