देश

…आता शाळेच्या पाठ्यपुस्तकात असणार अटलजींचा धडा!

भोपाल | शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या  जीवनचरित्राचा समावेश करण्यात येणार आहे. याबबत मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी माहिती दिली आहे.

आधुनिक भारतात अटलजी यांच्यासारखा दुसरा राजकीय नेता नाही. त्यांच्या जीवनचरित्रातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकते. त्यांच्या जीवनचरित्रांचा पाठ्यपुस्तकात सहभाग करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असं ते म्हणाले.

दरम्यान, सध्या केवळ अटलजी यांच्या जीवन चरित्राचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याचे ठरवण्यात आले आहे. कोणत्या इयत्तेत हा धडा असेल यासंबंधी अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-प्रिया वारीयरचा नवा व्हीडिओ काय म्हणतेय व्हीडिओत? पहा व्हीडिओ

-भिवंडीतील केमिकल गोदामाला आग; धुरांचे लोटचे लोट बाहेर

-सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला फसवण्यात आलंय, त्यांचा कायदेशीर बचाव करू!

-केरळसाठी अक्षय कुमारने दिला मदतीचा हात!

-माझा नवरा निर्दोष आहे, सीबीआयने त्यांना फसवलंय; सचिन अंदुरेंच्या पत्नीचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या