पुणे महाराष्ट्र

राहुल गांधी पंतप्रधान झाले तर…- आदित्य ठाकरे

शिर्डी | राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचं कार्टून नेटवर्क होईल, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केली आहे. ते शिर्डीमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

मी तुम्हाला विचारतो देशाला मोदींशिवाय पर्याय आहे का? म्हणूनचं आम्ही भाजपला पाठींबा दिला आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी दुसरं नाव नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आघाडीवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, 10 कोटींची ऑफर कोणीही स्विकारली असती पण आपले खासदार म्हणाले मी जनतेतून आलोय. जनतेचीच कामं करणार, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिर्डीतील शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुमच्या वयाहून दांडगा पवार साहेबांचा अनुभव- सुप्रिया सुळे

-पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने केली ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

-हार्दिक पांड्या म्हणतो, माझ्या ‘हेलिकाँप्टर शाॅट’वर धोनीपण फिदा!

-राम मंदिर नाही तर मोदी पण नाही- कम्प्यूटर बाबा

-जेट एअरवेजनंतर आता एअर इंडियाही अडचणीत येण्याची शक्यता!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या