पुणे महाराष्ट्र

उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

पुणे | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश उद्या पुण्यात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान, भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे हे अस्थीकलश दर्शनासाठी असणार आहे.

अटलजींच्या अस्थीचं महाराष्ट्रातील काही नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट मुंबईहून पुण्यात हे अस्थीकलश घेऊन येणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नद्यांमध्ये अटलजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

दरम्यान, सकाळी साडेदहा ते दुपारी ३ या वेळेत दर्शनासाठी हा अस्थीकलश ठेवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

-मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद

-टायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या