Top News

अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यास आता तात्काळ अटक होणार!

नवी दिल्ली | अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यास आता आरोपीला तात्काळ अटक होणार आहे. यासंदर्भातील विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात आलं आहे. 

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा सुचविणारं विधेयक याआधी लोकसभेतही मंजूर झालं होतं. 

सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याखाली आरोपीला तत्काळ अटक करण्यास मनाई केली होती. केंद्र सरकारने या आदेशाला आव्हान देत थेट घटनेतच बदल केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘राधे माँ’च्या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमधील दृश्यांमुळे एकच खळबळ

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार

-समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे

-शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा तरुणाला बेदम मारहाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या