देश

पोलिसांवर हल्ला करा, मारुन टाका; भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

कोलकाता | पोलिसांवर हल्ला करा, मारुन टाका, असं धक्कादायक वक्तव्य भाजप नेते कालसोना मोंडल यांनी केलं आहे. पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील ते नेते आहेत. 

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारु नका, ते आपले खरे विरोधक नाहीत. पोलीस आपले खरे विरोधक आहेत, त्यांना आधी मारा, काहीही होणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

पोलिसांना घाबरण्याचे कारण नाही. त्यांना तुम्ही शस्त्र दाखवा, तेव्हाच ते तुमचं ऐकतील, असंही मोंडल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

तृणमूलच्या कार्यकर्त्यांना मारु नका, तसं कराल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. पोलिसांना मारा ते आपले खरे विरोधक आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘छत्रपती शासन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, उदयनराजेंच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित

-पंतप्रधानांचं भाषण 1 तासाचं त्यावर काँग्रेस अध्यक्षांची प्रतिक्रिया 1 मिनिटांची!

वाजंत्र्याच्या पोराने केली UPSC ची परीक्षा क्रॅक!!

-काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ‘या’ तिघांपैकी एकाला मिळू शकते संधी

-बीडनंतर आता बारामतीत राष्ट्रवादीचा कार्यक्रम आणि उपस्थिती मुख्यमंत्री फडणवीसांची!!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या