औरंगाबाद | औरंगाबादमध्ये बलात्काराची अंत्यत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आरोपीने पीडितेच्या ओठांचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटला असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागातील ही घटना आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ पीडित मुलीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेतला असता नराधम फरार झाला.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले…
सारथी संस्थेबाबत ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय!
‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही- आमिर खान
प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण