औरंगाबाद | संभाजी भिडेंना वारीमध्ये पुढं करून आरएसएस आणि भाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
भाजप, आरएसएस हे वैदिक परंपरा मानणारे आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी त्यांना ती इतरांवर लादायची आहे, पण हा प्रयोग यशस्वी होत नाहीये, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, भिडेंसारख्या माणसांना मी़डियावाले एवढं महत्व का देतात? असं विचारत मीडियाचे मालक विकले गेले आहेत, असा आरोपही यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-शरद पवारांसारखा मराठा पंतप्रधान व्हावा, हीच भिडे गुरूजींची इच्छा!
-मनसे बदलतेय; राज ठाकरेंची गुजराती समाजाच्या बैठकीला हजेरी!
-भिडेंनी संतपरंपरेचा आणि वारकऱ्यांचा अपमान केला- शशिकांत शिंदे
-मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे असं संभाजी भिडे म्हणालेच नाहीत; शिवप्रतिष्ठानचा दावा
-काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद जाणार?
Comments are closed.