Top News

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेचा भगवा फडकवा, हे भाषण 30 वर्षांपासून ऐकत आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

सोनाराने कान टोचले ते बरेच झाले, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यांनी या संदर्भात ट्विट केलंय.

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे.

शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर हा घ्या घरचा आहेर, ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले, असं ट्विट भातखळकरांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘…तोपर्यंत आम्ही एकत्र’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

“आघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं”

“चला घेऊ छत्रपतींचा आशिर्वाद म्हणणारे सत्तेत आल्यावर छत्रपतींना विसरले”

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला हा महत्वाचा निर्णय

“शिवसेनेचा भगवा फडकेल पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या