Top News

‘दोन आण्याची भांग घेतली तर…’; भाजप नेत्याची राहुल गांधींवर टीका

मुंबई | काँग्रेसचं सरकार असतं तर 15 मिनिटात चीनला हाकललं असतं असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं.  यावरून भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

दोन आण्याची भांग घेतली तर कितीही भारी कल्पना सुचू शकतात, असं लोकमान्य टिळक एका अग्रलेखात म्हणाले होते. नेहरूंपासून चीन कडून मार खाण्याचा इतिहास असताना राहुल गांधींना असं सुचतं त्याचं उत्तर टिळकांनी दिलेलं आहे, असं अतुल भातखळकर   म्हणाले.

भारताची कोणत्याही जमिनीवर चीनने कब्जा केलेला नाही. मात्र सगळ्या देशाला माहित आहे पंतप्रधान काय बोलले होते, असंही राहुल गांधींनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

रिया चक्रवर्तीचा पाठलाग किंवा अडवणूक करू नये- मुंबई पोलीस

मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी

80 हजार फेक अकाऊंट्स प्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल!

त्या पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?- राम कदम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या