मुंबई | कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आणखी एकदा शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
शिवसेनाला मोठा धक्का, ‘ती’ 18 गावे पालिकेतच कल्याण-डोंबिवली महापालिकेतून (केडीएमसी) 18 गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या… थपडेवर थप्पड… थपडेवर थप्पड, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
सरकारने आयुक्तांचा अभिप्राय मागवला. तसंच आयुक्तांचा अभिप्राय हा पालिकेचाच अभिप्राय असल्याचा दावा करत कायदेशीर प्रक्रियेला बदल दिली. त्यामुळे सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं दिला आहे.
दरम्यान, भातखळकरांच्या या टीकेवर शिवसेनेडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिवसेनाला मोठा धक्का; ‘ती’ १८ गावे पालिकेतच
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून (केडीएमसी) १८ गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या…
थपडेवर थप्पड… थपडेवर थप्पड… pic.twitter.com/jrQhLOa3A3— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 17, 2020
थोडक्यात बातम्या-
“आम्ही तुमच्यासारख्या खोट्या कोरोना चाचण्या करत नाही”
ब्रेकिंग न्यूज, बार्किंग न्यूज होता कामा नये- उद्धव ठाकरे
‘अहंकाराचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं’, असं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर
…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय
येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ