बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अतुल भातखळकरांचा राज्य सरकारवर निशाणा, पाहा व्हिडीओ

मुंबई | हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज एकच असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे आधीपासूनच सर्वांना सोबत घेऊन जाणारं आहे, असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी काय म्हटलं ते व्हिडीओमध्ये पाहूयात.

‘हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज एकच’; मोहन भागवतांच्या वक्तव्यावरून भातखळकरांचा राज्य सरकारवर निशाणा, पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

अखेर मुहूर्त ठरला ! काॅलेज सुरू करण्याबाबत उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

“सहकार क्षेत्र संपवण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र”; शरद पवारांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, ‘त्या’ प्रकरणावर पहिल्यांदाच मांडलं प्रखर मत?

“सिद्धार्थच्या गाडीच्या काचा फुटलेल्या होत्या, त्याच्या मृत्युमागचं खरं कारण कळू द्या”

अंधश्रद्धेचा कळस! पावसासाठी मुलींना निर्वस्त्र करुन त्यांच्यासोबत केलं धक्कादायक कृत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More