औरंगाबाद महाराष्ट्र

मी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार, फेसबुक पोस्टनं खळबळ

औरंगाबाद | भाजपचे आमदार अतुल सावे यांना फेसबुकवरुन युवकाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय भोसले असं त्या युवकाचं नाव आहे.

‘मी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. थांबवू शकत असेल तर मला थांबवा’ असं त्यानं फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय.

दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्ताची भेट घेवून धमकी देणाऱ्या युवकाला अटक करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-क्रुरतेने समाधान होत नाही, विजय नेहमी शांती आणि अहिंसेचा होतो- नरेंद्र मोदी

-जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली; मोदींची ‘मन की बात’

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी

-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या