Loading...

हे शंकरा पाव रे…! आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’ आमदाराच्या समर्थकांचं देवाला साकडं

जालना | आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे, असं साकडं जालन्यातील भाजपचे आमदार अतुल सावेंच्या समर्थकांनी घातलं आहे. अतुल सावेंची मंत्रिपदीवर्णी लागावी म्हणून सावेंच्या समर्थकांनी शंकराला अभिषेक केलं आहे.

येत्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळविस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Loading...

आगामी मंत्रिमंडळविस्तारात राधाकृष्ण विखे, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, यांना मंत्रीपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार करून पक्षातील आणि घटक पक्षातील नाराज नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मात्र भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

-भारतासाठी मोठी गुडन्यूज; ‘गब्बर’ संघात परततोय…!

-तुम्हाला देव माफ करणार नाही; पाणी प्रश्नावरून उदयराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

Loading...

-…तर मी भाजप प्रदेशाध्यक्षपद स्विकारायला तयार- चंद्रकांत पाटील

-खासदार डाॅ. सुजय विखेंकडून राजशिष्टाचाराचा भंग

Loading...