अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक

अतुल तापकीर

पुणे | चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केलीय. अतुल यांची पत्नी प्रियंका तापकीरसह तिचा मावसभाऊ आणि २ मानलेल्या भावांचा यामध्ये समावेश आहे. 

शनिवारी फेसबुकवर पोस्ट लिहून अतुल तापकीर यांनी पुण्यातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. फेसबुक पोस्टमध्ये पत्नीच्या जाचामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या