शेतकरी कर्जमाफीचा ‘पारदर्शक हिशेब द्या- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई | राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर सत्तेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेनेला त्यावर विश्वास नाहीये. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीचा पारदर्शक हिशेब देण्याची मागणी केलीय.

शिवसेनेने काढलेल्या संवाद यात्रेत औरंगाबादमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची यादी दिली नाही तर सरकारवर विश्वास ठेवायचा कसा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या