देश

धक्कादायक!!! औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी तीन भारतीय जवानांना अटक

श्रीनगर | भारतीय लष्करातील जवान औरंगजेब हनिफ यांच्या हत्येप्रकरणी तीन भारतीय जवानांना पोलीसांनी अटक केली आहे.

आबीद वानी, तजामुल अहमद आणि आदिल वनिआरे या तीन भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना औरंगजेब यांची माहिती पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे.

औरंगजेब जम्मू काश्मिर लाईट इन्फेंटरी मार्गावरील 44 राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये काम करत होते. ते ईद साजरी करण्यासाठी घरी निघाला असताना दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण करुन हत्या केली.

दरम्यान, अटक केलेल्या तीन भारतीय जवानांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

“बँकवाले तुमचे घर उचलून नेणार नाहीत…”

-महाराष्ट्रातून प्रियांका गांधी लोकसभा लढणार?, राहुल गांधींना काँग्रेस प्रवक्त्याचं पत्र

-बीडमध्ये कार्यक्रम राष्ट्रवादीचा, आमंत्रण मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडेना! चर्चांना उधाण

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची राणी”

-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला!, असा असेल फाॅर्म्युला?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या